Petrol Price Hike:पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; मुंबईत पेट्रोल १०६ रुपयांपार
प्रतिनिधी :देशातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून दोन्ही इंधनांच्या किमती प्रति लिटर…