IPL 2026 : पंजाबचा दमदार विजय; दिल्ली आणि लखनऊ स्पर्धेबाहेर, PBKS चे लक्ष आता राजस्थान-केकेआरच्या निकालांकडे
(विवेक कुलकर्णी) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून शनिवारी (२३ मे) झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या करो या मरो सामन्यात पंजाब किंग्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ७…