IPL मराठी न्यूज

Ipl 2026 SRH VS DC:अभिषेकच्या वादळात.. दिल्लीचे कॅपिटल जप्त!SRH ने DC ला 47 धावांनी हरवले

(विवेक कुलकर्णी )भारतीय क्रिकेटला नवा सुपरस्टार लाभल्याची जोरदार चाहूल देत सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने पुन्हा एकदा धडाकेबाज खेळी साकारली. त्याच्या तुफानी शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैद्राबादने दिल्ली कॅपिटल्सचा ४७ धावांनी पराभव…

Read more