IND vs ENG 1st ODI : अक्षर पटेलचा अष्टपैलू खेळ, बुमराहचे दमदार पुनरागमन; इंग्लंडवर भारताचा ६ गडी राखून विजय
(विवेक कुलकर्णी ):आयरलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर आणि त्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की पत्करलेल्या भारतीय संघाने अखेर विजयी मार्गावर पुनरागमन केले. बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ६…