Koyta Gang Pimpri

Koyta Gang Attack : पिंपळे सौदागरमध्ये मोमो दुकानावर हल्ला, तिघे अटकेत

पिंपरी-चिंचवड, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपळे सौदागर येथील शिवार चौक परिसरातील मोमो दुकानावर कोयत्याने हल्ला करून दहशत माजवणाऱ्या तिघा आरोपींना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणीची मागणी नाकारल्याच्या रागातून…

Read more