Labour Culture

Chinchwad Kavisammelan:जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक; चिंचवडमध्ये ‘सुंदर माझे जाते गं…’ अभिनव कविसंमेलन उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. ८ जून २०२६ : “जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. स्त्रिया जात्यावर दळताना ओव्या रचत आणि गात असत. त्यातून आपल्या मौखिक लोकसाहित्याची समृद्ध परंपरा निर्माण झाली,” असे…

Read more