Maharashtra Civic Updatesपिंपरी चिंचवड मालमत्ता कर

Pcmc Property Tax:३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती; १ लाख ८२ हजारांहून अधिक नागरिकांचा लाभ

पिंपरी, दि. १८ मे २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सवलतींचा लाभ…

Read more