FYJC Second Round :इयत्ता ११ वी प्रवेशाची दुसरी फेरी ६ जूनपासून; विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती…