Maharashtra government

Arun Borhade :भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कामगारांचे मोलाचे योगदान – अरुण बोऱ्हाडे

(चिंचवड ,प्रतिनिधी ): भारतीय स्वातंत्र्यलढा तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. राष्ट्राच्या उभारणीत कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, समाज आणि देशाच्या प्रगतीचा तो कणा आहे,…

Read more

Dehu Alandi Santbhumi :देहू-आळंदी पंचक्रोशीचा १६ किलोमीटर परिसर ‘संतभूमी’ घोषित करण्याची राज्य शासनाकडे मागणी

(निगडी, प्रतिनिधी दि 23 जून) : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पवित्र कार्याने पुण्यभूमी झालेल्या देहू-आळंदी परिसरासह १६ किलोमीटर पंचक्रोशीला राज्य शासनाने अधिकृतपणे ‘संतभूमी’ म्हणून घोषित करावे,…

Read more

Diesel Supply Regulations:नव्या डिझेल वितरण नियमांमुळे उद्योग व ग्राहकांमध्ये चिंता

मुंबई : राज्य सरकारच्या नव्या डिझेल वितरण धोरणामुळे पेट्रोल पंप चालकांसह उद्योग, व्यापार आणि विविध सेवा क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या नव्या…

Read more

Mayor Ravi Landge:पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला मंजुरी

प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे आणि अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याने…

Read more