Junior Women National:झारखंड-हरियाणा आमनेसामने; कनिष्ठ महिला हॉकी राष्ट्रीय स्पर्धेचा महामुकाबला
(पिंपरी, २२ ऑगस्ट) : १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६च्या जेतेपदासाठी हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा आमनेसामने येणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर रविवारी…