Madhukar Pawale:मला पुण्यात भेटलेली माणसातली देवमाणसे : स्व. मधुकर रामचंद्र पवळे यांची अविस्मरणीय आठवण
निगडी हे गाव माझ्यासाठी सर्वार्थाने भाग्याचे ठरले. इथेच माझ्या आयुष्याला स्थैर्य लाभले, कीर्ती मिळाली, जिवाभावाचे मित्र मिळाले. पण ही परिस्थिती १९९७ साली नव्हती. मी एकदम नवखा होतो. तसं नात्याचं इथं…