Nari Shakti Mahotsav:ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी नृत्य स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक
(चिंचवड,प्रतिनिधी ता. ३१ ): चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित भव्य नृत्य स्पर्धेत ज्ञानेश्वर गार्डन योगा ग्रुपच्या महिलांनी आपल्या आकर्षक आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक (Nari Shakti Mahotsav)पटकावला.…