Tathwade Crime :ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय नराधमाला अटक
(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ):पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेजारीच राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला वाकड पोलिसांनी तात्काळ अटक केली…