Marathi Journalists Association:मंदार गोंजारी यांच्याविरोधातील तक्रार मागे घ्या; मराठी पत्रकार संघाचे सीओईपीला निवेदन
(पिंपरी, २७ ऑगस्ट ): पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (सीओईपी) प्रशासनाने एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात केलेली तक्रार चुकीची असून ती तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी मराठी पत्रकार संघाच्या…