Marathi poetry

Vaibhav Joshi: ‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशी यांच्या कवितांची रंगतदार मैफल

(पिंपरी, ९ ऑक्टोबर) : कधी मिश्कील शब्दांतून हास्याची कारंजी, कधी प्रेमाच्या तरल भावनांचा आविष्कार, तर कधी आईच्या आठवणीने मनाला भिडणारी कविता… अशा विविध भावछटांनी प्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी…

Read more

Pimpri-Chinchwad Festival: बहारदार कवीसंमेलनाने रंगली काव्याची मैफल

(चिंचवड) : रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील मोरया गोसावी रंगमंच सभागृहात २० सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महोत्सवानिमित्त बहारदार कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. विविध विषयांवरील कविता, सामाजिक भान, भावना आणि विचारांच्या सुरेख मिलाफाने रसिकांना…

Read more

Shravandhara Kavi Sammelan:शिवे येथे ‘श्रावणधारा कविसंमेलन’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कवितांनी रंगली शब्दांची मैफल

पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२६) — शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगांतून खळाळत येणाऱ्या पाण्याच्या धारा आणि निसर्गसंपन्न आसमंतात बरसणाऱ्या श्रावणसरी… अशा रम्य वातावरणात शिवे येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात कवितेच्या शब्दसरीही बरसल्या. कविता,…

Read more

Narayan Surve Kavyajagar-:कवितेतील सूर्य होते नारायण सुर्वे; मानवमुक्तीचा विचार त्यांच्या कवितेत – डॉ. श्रीपाल सबनीस

(पिंपरी, दि. १७ जुलै २०२६) : पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात ‘पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर आणि सन्मान सोहळा’…

Read more

Sahitya Sangeet Kala:कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये बहुभाषिक काव्यसंध्येला उत्स्फूर्त प्रतिसाद

(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आणि साहित्य संगीत कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ४ जुलै २०२६ रोजी बहुभाषिक काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांसह निमंत्रित कवी-कवयित्रींनी मराठी…

Read more

Padmashree Narayan Surve :सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डॉ. श्रीपाल सबनीस समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान

(प्रतिनिधी :पिंपरी, दि. १८ जून २०२६ ): पद्मश्री नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेला बळ देत तिला शुद्ध आणि समृद्ध केले, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

Read more

Kavyanand Pratishthan :काव्यानंद प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन व कवी संमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी :शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात (Kavyanand…

Read more

Shabddhan Kavyamanch:जात्या वरील ओव्यांना कवितेच्या मंचावर मानाचा मुजरा; ‘शब्दधन काव्यमंच’चा अनोखा उपक्रम

पिंपरी प्रतिनिधी :पारंपरिक लोकसाहित्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने ‘शब्दधन काव्यमंच’च्या वतीने साहित्यविश्वातील पहिले आगळेवेगळे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. “सुंदर माझे जाते गं फिरते बहूत, ओव्या गाऊ कौतुक तू येरे बा…

Read more