Maval

Pawana Dam Updates :पवना धरण ९९% भरले; १० हजार क्युसेक विसर्ग सुरू, १५ हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता

(चिंचवड, प्रतिनिधी ): पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ९९ टक्के भरले असून, पाण्याची वाढती आवक लक्षात घेता आज (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात १०,००० क्युसेक…

Read more

Pavana Dam Updates:पवना धरण 98 टक्के भरले; विसर्ग 8 हजार क्युसेकपर्यंत वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(पिंपरी-चिंचवड) : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा…

Read more

Flood Allert :पवना धरण 96% भरले; आजपासून विसर्ग 3,500 क्युसेक, 9 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता

पिंपरी : पवना धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. सोमवारी (27 जुलै) दुपारी 3 वाजता खडकवासला पाटबंधारे विभागाने याबाबत…

Read more

Pawna Dam discharge:पवना धरणातून विसर्ग 7,000 क्युसेक; 9,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(पवनानगर, दि. २४ जुलै (रात्री ८.००) : पवना धरण सध्या ९७ टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे…

Read more

Pawna Dam Updates :पवना धरण ९५% भरले; आज सकाळी ९ पासून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(प्रतिनिधी ):घाटमाथ्यासह पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवार (२४ जुलै) रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विद्युतगृहामार्फत…

Read more

Krushi Seva Ratna:पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराने नवीनचंद्र बोऱ्हाडे यांचा गौरव

(पुणे,प्रतिनिधी दि. १९ जून ): कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार – २०२३’ पुणे विभागातील…

Read more