MIDC Repair Work

MIDC Water Supply :एमआयडीसीच्या तातडीच्या दुरुस्तीमुळे आज अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात तातडीची दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येत असल्याने गुरुवार, दि. ४…

Read more