Pipeline Accident:पिंपरी-चिंचवड : पाईपलाईन फुटल्याने नागरिकांमध्ये घबराट, एक जखमी
पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक घटना घडली. पाईपलाईन फुटताच मोठ्या प्रमाणात दगड व माती हवेत उडाली, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ (Pipeline Accident) उडाला. याच…