Cyber fraud :चिखलीत गॅस बिलाच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकाची १.५८ लाखांची ऑनलाईन लूट
प्रतिनिधी :पुण्यातील चिखली परिसरात गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने एका नागरिकाची तब्बल १ लाख ५८ हजार ८०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचा…