Jubilee Star Rajendrakumar:चला चला जाऊ सिनेमाला” ज्युबिली स्टार राजेंद्रकुमार यांच्या सिनेमा कारकीर्दीचा आढावा (भाग – २)
(सुरेश कंक )एका मागोमाग एक चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरवत हिंदी चित्रपटसृष्टीत ज्युबिली स्टार म्हणून ओळख निर्माण करणारे राजेंद्रकुमार हे त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या चित्रपटांची दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची…