Pawna Dam Updates :पवना धरण ९५% भरले; आज सकाळी ९ पासून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
(प्रतिनिधी ):घाटमाथ्यासह पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवार (२४ जुलै) रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विद्युतगृहामार्फत…