Morya Dwaryatra 2026:चिंचवडची पारंपरिक ‘द्वारयात्रा’ १३ ऑगस्टपासून; चार दिवस चार द्वारदेवतांचे दर्शन
चिंचवड : चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी मंदिरातून निघणाऱ्या पारंपरिक ‘द्वारयात्रे’ला १३ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण चतुर्थी या चार दिवसांत…