Moshi Accident

Ravi Landge:महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ९ लाखांची मदत

(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : मोशी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना महापौर रवि लांडगे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव…

Read more

Pcmc Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना ५५ लाखांची मदत

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ कामगारांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत आणि पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला एकूण…

Read more

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना आर्थिक मदत वितरणाची प्रक्रिया वेगात

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने…

Read more

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. २१ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत नऊ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विविध सामाजिक व राजकीय…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,मृतांच्या वारसांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यास सुरुवात

(पिंपरी, दि. १६ जुलै २०२६) : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या वारसांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची…

Read more

Abhishek Barne:मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत देणार; कचरा व्यवस्थापनासाठी सर्वपक्षीय सहकार्याची ग्वाही – अभिषेक बारणे

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी कचरा व्यवस्थापन, आपत्ती निवारण आणि भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी…

Read more

Administrative Action:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेची कारवाई; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचा कार्यभार काढला

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश काढून मुख्य अभियंता-१ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश…

Read more

Antony Lara Fired :मोशी दुर्घटना: अँटोनी लारा कंपनीला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस; गुन्हा दाखल करण्याचा इशारा

(प्रतिनिधी ):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रकल्पाची प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली (Antony Lara…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

Read more

Official Deceased List :मोशी डेपो दुर्घटना,शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या सहा जणांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेदरम्यान ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या सर्वांना उपचारासाठी पिंपरी…

Read more