Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट निलंबित; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींची मोठी कारवाई
(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.…