Motor Vehicle Court

Motor Vehicle Court:पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत वाढणारी प्रकरणे लक्षात घेऊन हा…

Read more