Natya Jallosh:नाट्य जल्लोष 2026 : निगडीत अभिनय शिबिरातील कलाकारांचा रंगतदार कार्यक्रम रविवारी
पिंपरी-चिंचवड : अभिनय प्रशिक्षण शिबिरातील सहभागी कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यकृतींचा बहारदार कार्यक्रम “नाट्य जल्लोष” रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम निगडी…