Tower Incident:यमुनानगरमध्ये हायटेंशन टॉवरवर मनोरुग्ण चढल्याने थरार; पोलिसांच्या सतर्कतेने जीव वाचला
पिंपरी-चिंचवडच्या यमुनानगर परिसरात एका व्यक्तीने हायटेंशन टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली. पोलिस, महावितरण कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेने त्याचा जीव (Tower Incident) वाचला. पिंपरी-चिंचवड : यमुनानगर परिसरात एका मनोरुग्ण व्यक्तीने हायटेंशन…