General Body Meeting :स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय पुन्हा लांबणीवर; महासभेत दप्तरी दाखल
पिंपरी, दि. १६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा बहुचर्चित विषय सोमवारी (दि. १५) झालेल्या महासभेत अंतिम निर्णयाविना दप्तरी दाखल करण्यात आला. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या…