Pune Nashik Railway:पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी; डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर आणि सिन्नर या जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावी, तसेच मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे कॉरिडॉर आणि चाकण विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर पीएम गतिशक्ती योजनेंतर्गत…