Nasrapur Case Result :नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील नराधमाला अखेर फाशी; पीडितेला न्याय
पुणे, दि. : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषी भीमराव कांबळे याला न्यायालयाने **’मरेपर्यंत फाशी’**ची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची…