Nurse’s Day:प्राधिकरणात परिचारिका दिन उत्साहात साजरा; ज्येष्ठांसाठी आरोग्य मार्गदर्शन
प्राधिकरण, निगडी | प्रतिनिधी:प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि मधुमेह संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तुकाराम उद्यानातील सभागृहात १४ मे २०२६ रोजी ‘परिचारिका दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अस्थिरोग तज्ज्ञ…