PCMC corruption

PCMC scam:पीसीएमसीतील ६० कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशीची मागणी; भापकरांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, सल्लागार आणि काही नगरसेवकांनी संगनमत करून उपसूचना वाढ-घट प्रक्रियेत कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी…

Read more