Pimpri Fire News : शगुन चौकात पूजा साहित्याच्या दोन दुकानांना आग; दोन अग्निशमन जवान जखमी
(पिंपरी, दि. ३ नोव्हेंबर २०२६) : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या दुकानांना आग लागल्याची घटना घडली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली.…