PCMC Flyover Inauguration

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून दिलासा

(पिंपरी, दि. ५ नोव्हेंबर ): पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण आणि महापालिकेच्या ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन…

Read more