Chinchwad MIDC problems:चिंचवड एमआयडीसी परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत निवेदन
पिंपरी-चिंचवड, दि. ७ एप्रिल २०२६ – चिंचवड एमआयडीसी परिसरातील सर्व्हे नंबर ६४, काळभोर इंडस्ट्रीज इस्टेट, प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिक आणि उद्योजकांनी परिसरातील विविध नागरी समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधले आहे.…