Pcmc Property Tax:पीसीएमसीच्या ४% ऑनलाईन मालमत्ता कर सवलत योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १३,१४१ नागरिकांचा लाभ
(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने १ जुलै २०२६ पासून सुरू केलेल्या मालमत्ता करावरील ४ टक्के ऑनलाईन सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत…