Pravin Jain Transfer:ब्रेकिंग न्यूज | पिंपरी-चिंचवड मनपात मोठी प्रशासकीय कारवाई मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी; सत्यवान उबाळे यांच्याकडे पदभार
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कथित ६० कोटींच्या उपसूचना प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई करत मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे…