Property Tax Discount:पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुशखबर! मालमत्ता करात ३० टक्क्यांपर्यंत सवलत
पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२६ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ताधारकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. १ एप्रिल २०२६ पासून लागू…