PCMC

Dr. Vijay Suryawanshi:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेचे मोठे निर्णय; मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख मदत, शहरात उभारणार अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सभेत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याबरोबरच दुर्घटनेची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट निलंबित; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींची मोठी कारवाई

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.…

Read more

Abhishek Barane:पिंपरी-चिंचवड : शहर विकासासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; प्रभाग अध्यक्षांना अभिषेक बारणे यांचे मार्गदर्शन

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग समिती अध्यक्षांची बैठक महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या दालनात पार पडली. आमदार शंकर जगताप,…

Read more

Administrative Action:मोशी दुर्घटनेनंतर महापालिकेची कारवाई; संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांच्याकडील पर्यावरण विभागाचा कार्यभार काढला

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश काढून मुख्य अभियंता-१ संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश…

Read more

Antony Lara:मोशी कचरा डेपो दुर्घटना : अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील कचरा डेपो परिसरात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. कंपनीचे प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह…

Read more

Antony Lara Fired :मोशी दुर्घटना: अँटोनी लारा कंपनीला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस; गुन्हा दाखल करण्याचा इशारा

(प्रतिनिधी ):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रकल्पाची प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली (Antony Lara…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना: नऊ मृत्यू, व्यवस्थेचा निष्काळजीपणा आणि समाजाला हादरवणारा प्रश्न

(विशेष संपादकीय )मोशीची दुर्घटना… की आपल्या संवेदनांचा अंत? “ढिम्म प्रशासन, मुर्दाड जनता आणि हिनकस राजकारण एकत्र आले की समाजाचा ऱ्हास अटळ (Garbage Depot Accident)असतो…”   व्हॉट्सअॅपवर कधीतरी वाचलेलं हे वाक्य…

Read more

Moshi Search Operation:मोशी कचरा डेपो दुर्घटना : ८४ तासांनंतर शोधमोहीम संपली; वामन कसबे यांचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या ९

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील अखेरच्या बेपत्ता नागरिकाचा शोध रविवारी पहाटे लागला. सुमारे ८४ तास अखंड सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान…

Read more

Sunetra Pawar:मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; बचावकार्याचा आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ११ जुलै) घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी…

Read more

Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी…

Read more