PCMC

Pcmc Water Supply:एल-निनोच्या प्रभावामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; उद्यापासून अंमलबजावणी

पिंपरी-चिंचवड, दि. २० जून : एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनला विलंब झाल्याने आणि पाऊस अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा…

Read more

Pcmc Water Project :पवना-निगडी बंद जलवाहिनी प्रकल्पाला गती; आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आढावा बैठक

पिंपरी, दि. १९ जून : पिंपरी-चिंचवड शहराचा भविष्यातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पवना धरण ते निगडी बंद जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. मुख्यमंत्री…

Read more

PCMC Property Tax Recovery:पिंपरी-चिंचवडमध्ये थकीत मिळकतकरावर महापालिकेचा दणका; ३५ हजार मिळकतधारकांना नोटिसा, १ जुलैपासून जप्तीची कारवाई

(प्रतिनिधी ‘पिंपरी, दि. १९ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने थकीत मिळकतकर वसुलीसाठी मोठी मोहीम हाती घेतली असून शहरातील सुमारे ३५ हजार मोठ्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नवीन आर्थिक…

Read more

Pcmc Water Conservation:पवना धरणातील पाणीसाठा १९ टक्क्यांवर; पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून १५ टक्के पाणी कपात

प्रतिनिधी :पिंपरी, दि. १९ जून २०२६ : पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ १९ टक्के शिल्लक असून, मान्सूनच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात आज (१९ जून)पासून १५ टक्के कपात…

Read more

Aashadhi Wari:आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत महापालिकेत आढावा बैठक

पिंपरी, दि. १६ जून २०२६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नियोजन व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.…

Read more

General Body Meeting :स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा विषय पुन्हा लांबणीवर; महासभेत दप्तरी दाखल

पिंपरी, दि. १६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा बहुचर्चित विषय सोमवारी (दि. १५) झालेल्या महासभेत अंतिम निर्णयाविना दप्तरी दाखल करण्यात आला. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या…

Read more

PCMC Live Streaming:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण बंद; प्रशासनाला कायदेशीर नोटीस, PIL चा इशारा

पिंपरी, दि. १५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती तसेच विशेष सभांचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) बंद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक…

Read more

PCMC Live Streaming :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद; सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना घरबसल्या पाहता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सोमवार, दि. १५…

Read more

PCMC Green Campaign:दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ अभियानाचा शुभारंभ; ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ व ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी १,००० रोपांची लागवड करून शहरात ५…

Read more

Pcmc Census 2027:जनगणना प्रक्रियेस नागरिकांनी सहकार्य करावे : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी, दि. 31 मे : ‘जनगणना २०२७’ अंतर्गत सुरू असलेली घरसूचीकरण व घरगणना प्रक्रिया वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी प्रगणकांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा…

Read more