Swimming Pool Contract:मोहननगर जलतरण तलाव ठेकेदारी पद्धतीने; शुल्कवाढ नसल्याचा पालिकेचा दावा
प्रतिनिधी :मोहननगर येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे संचालन आता ठेकेदारी पद्धतीने करण्यात येणार असून, यामुळे नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसल्याचा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाने…