Pimpri Chinchwad Water Supply

PCMC Water Cut: पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन; गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

(पिंपरी, दि. १५): अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.…

Read more

PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

(पिंपरी, प्रतिनिधी 11सप्टेंबर 2026):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून शहरासाठी ६०० एमएलडी पाणी…

Read more

Pcmc Standing Committee:स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी; पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधांना गती

पिंपरी-चिंचवड : शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना अधिक सक्षम नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. स्थायी…

Read more

Pawana Dam Water:पवना धरण ९२.५५% भरले; कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या धरण ९२.५५ टक्के भरले असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी…

Read more

Pawana Dam Water:पवना धरणातील पाणीसाठा ८२.४२% वर; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा

(पिंपरी, प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (२१ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरणात ८२.४२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने…

Read more

PCMC Water Supply : जुनी सांगवीत ५६ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांचा संताप

( पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील कथित नियोजनाच्या अभावामुळे जुनी सांगवीतील संगमनगर, पवनानगर आणि बुधघोष हाउसिंग सोसायटी परिसरातील नागरिकांना तब्बल ५६ तास पाण्याविना राहावे लागले. या काळात अनेकांना पिण्याच्या…

Read more

Pawana Dam Water:पवना धरण ७५.१७ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ कायम आहे. शनिवारी (दि. ११ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरण ७५.१७ टक्के भरले असून, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत…

Read more

Pavna Dam Updates:पवना धरण ६५.७१ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

मावळ :सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी ७ वाजेपर्यंत पवना धरण ६५.७१ टक्के भरले असून, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही…

Read more

Pavna Dam :पवना धरणातील पाणीसाठा 20.40%, शहर वासियांसाठी दिलासादायक बातमी

(मावळ, प्रतिनिधी दि. ४) : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप संथ असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शनिवार (४ जुलै) सायंकाळपर्यंत…

Read more

Pcmc Water Supply:एल-निनोच्या प्रभावामुळे पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात; उद्यापासून अंमलबजावणी

पिंपरी-चिंचवड, दि. २० जून : एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनला विलंब झाल्याने आणि पाऊस अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा…

Read more