PCMC Crime News: फ्लिपिंग नंबरप्लेटचा ‘खेळ’, २१ लाखांचा डिजिटल अरेस्ट; हल्ले, चोरी आणि भीषण अपघातांनी शहर हादरले!
पिंपरी-चिंचवड : वाहनाची नंबरप्लेट लपवून वाहतूक पोलिसांचे चलन, आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेरे आणि पोलिस नाकाबंदी टाळता यावी, यासाठी फॉर्च्युनरच्या मागील नंबरप्लेटवर बनावट फ्लिपिंग यंत्रणा बसविल्याचा प्रकार वाकडमध्ये समोर आला आहे.…