Pimpri news

Sparshavina Tuzya:पती-पत्नीतील द्वैतभाव संपून अद्वैतभाव निर्माण व्हावा : राज अहेरराव

पिंपरी, दि. ०५ मे २०२६ : कवयित्री रेणुका हजारे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ‘स्पर्शाविना तुझ्या’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नवदाम्पत्य चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. रूपाली यांच्या…

Read more

Vallabhnagar Bus Stand :वल्लभनगर बसस्थानक पुनर्विकासावर आमदार प्रताप सरनाईक नाराज; कामाला गती देण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड : शहरातील महत्त्वाच्या वल्लभनगर एसटी बसस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम संथ गतीने सुरू असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. कामातील विलंब आणि दर्जाबाबत त्यांनी…

Read more

llegal cable Death:अनधिकृत केबलच्या जाळ्यात गळा अडकून महिलेचा मृत्यू; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड : शहरातील रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबलमुळे झालेल्या अपघातात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा संपदा संदीप पटवर्धन (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी…

Read more

Mata Ramai Memorial:त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठीच्या संघर्षाला यश; भूमिपूजन उत्साहात संपन्न – मारुती भापकर

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती…

Read more

Ajit Pawar Contribution:त्यागमूर्ती माता रमाई स्मारक भूमिपूजन संपन्न; स्मारकासाठी अजित पवार यांच्या योगदानाचा गौरव

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर रवी…

Read more

Ulhasdada Pawar:आजची कामगार चळवळ दुर्बळ,समाजाला ऊर्जा देणाऱ्यांना बळ द्या : उल्हासदादा पवार

पिंपरी : “कामगार हा केवळ आपल्या जबाबदाऱ्यांपुरता मर्यादित राहत नाही, तर तो नेहमी संस्थेच्या हिताचाही विचार करत असतो. मात्र बदलते कायदे कामगारांच्या हिताचे नसल्याने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.…

Read more

Jijau Vyakhyanmala :जिजाऊ व्याख्यानमालेत संतविचारांचा जागर; प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शन

पिंपरी : गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले. ‘संतांच्या संगती’ या विषयावर प्रा. डॉ. संजय…

Read more

Praful Ketkar:आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली – प्रफुल्ल केतकर पिंपरी-चिंचवड : संघ शताब्दी मंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिंचवड, दि. २६ : लोकशाहीत संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक असून, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी…

Read more

Jijavu Vyakhyanmala :विचारांवर ठाम राहिल्यास यश निश्चित – अमृता चांदोरकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

पिंपरी : “आपल्या विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती निश्चित होते,” असे प्रतिपादन समुपदेशिका अमृता चांदोरकर यांनी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच…

Read more

Aditi Tatkare minister :नामदार अदिती तटकरे यांची निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेस सदिच्छा भेट; शिक्षणासोबत संस्कारांची परंपरा जपणाऱ्या कार्याचे कौतुक

पिंपरी, दि. २५ एप्रिल २०२६ : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी आज निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयास सदिच्छा भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्याचे…

Read more