PMRDA

Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा वेग वाढवा; डिसेंबरपर्यंत सेवा सुरू करण्याची मागणी

(विशेष प्रतिनिधी, पुणे):पुणे: हिंजवडी फेज ३ ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो लाईन ३ (Pune Metro Line 3) प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सध्या या मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.…

Read more

Chakan MIDC :चाकण एमआयडीसीतील सर्व गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करा; विकासासाठी मागणी

(पिंपरी, ता. ८, रो. राजेश अगरवाल ) : चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व गावांचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करावीत, अशी मागणी होत आहे. या…

Read more

Chinchwad Industrial Area:पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रश्नांवर संयुक्त समिती; उदय सामंतांचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेतील संबंधित सर्व…

Read more

Chakan MIDC : चाकण एमआयडीसीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

(पिंपरी, प्रतिनिधी):चाकण एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी…

Read more

Pimpri Chinchwad BRT:पिंपरी-चिंचवडमधील संपूर्ण बीआरटी व्यवस्था बंद करा; मेट्रोचा विस्तार हाच भविष्यातील प्रभावी पर्याय : रो. राजेश आगरवाल

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): शहरातील बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था गेल्या दीड दशकाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कमी करण्यात अपयशी ठरली असून, ती टप्प्याटप्प्याने बंद करून पारंपरिक बससेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच…

Read more

Pankaja Munde :पंकजा मुंडे यांचा पिंपरी-चिंचवड दौरा | पवना-इंद्रायणी नदी प्रदूषणावर आढावा

पिंपरी-चिंचवड : पंकजा मुंडे या पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पवना आणि इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१०) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार (Pankaja Munde) आहेत.   या दौऱ्यात…

Read more