Political News Maharashtraभाजपा प्रशिक्षण महाअभियान 2026

Ravindra Chavan:शतप्रतिशत भाजपा’चा विचार घराघरांत पोहोचवा : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पिंपरी | भारतीय जनता पार्टी परिवाराच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचा दोन दिवसीय भव्य प्रशिक्षण वर्ग नुकताच लोणावळा येथे उत्साहात…

Read more