political protest Maharashtra

PCMC protest NCP:पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे बैलगाडी आंदोलन; भाजपच्या खर्चावर निशाणा

प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाचा आधार घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १५) पिंपरी-चिंचवड महापालिकेत बैलगाडीतून प्रवेश करत सत्ताधारी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली.…

Read more