Ward Committee Chairman :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा
(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्येक प्रभागातून केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व १० प्रभाग…