Prohibition Squad Action

Crime Branch Action:रासायनिक मिश्रणातून तयार होणाऱ्या विषारी ताडीवर छापा; ४०० लिटर ताडी जप्त, दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने निगडी परिसरात मोठी कारवाई करत रासायनिक पदार्थांचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या विषारी ताडीच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत ४०० लिटर भेसळयुक्त ताडी…

Read more