Public Toilet

Passenger Convenience:नाशिक फाटा येथील शासकीय स्वच्छतागृह रात्री बंद; प्रवाशांची गैरसोय

पिंपरी-चिंचवड : नाशिक फाटा परिसरातील शासकीय स्वच्छतागृह रात्री ९ ते १० नंतर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला व नागरिकांना…

Read more